महत्वाच्या बातम्या

 आचमपेठ विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न


- तेलगांना राज्यातील भारतीय जनता पार्टीचे आचमपेठ विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार सतीश मदिगा यांच्या प्रचारार्थ बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / तेलंगणा : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. देवराव होळी यांनी सतीश मदिगा यांच्या प्रचारार्थ तेलंगाना दौरावर असून आचमपेठ विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत प्रचार करीत आहेत.

आमदार डॉ. देवराव होळी यांना तेलंगणा राज्यातील आचमपेठ विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असून. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सतीश मदिगा यांच्या विजयासाठी प्रचार दौरा करीत आहेत. भाजपा पदाधिकारी, आघाडीयांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 





  Print






News - Rajy




Related Photos