गडचिरोली पोलिस दलात परिवहन विभागात कार्यरत पोलिस शिपायाची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा पोलिस दलात मोटार परिवहन विभागात कार्यरत पोलिस शिपायाने त्याच्या स्वागावी बिड जिल्ह्यात आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
बालाजी मुंडे असे मृतक पोलिस शिपायाचे नाव आहे. २००८ साली मुंडे पोलिस दलात रूजू झाले होते. आंतरजिल्हा बदलीसाठी ते प्रयत्न करीत होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. बिड जिल्ह्यातील स्वगावी गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-03


Related Photos