दंतेवाडा जिल्ह्यात नक्षल्यांच्या स्फोटात डीआरजीचा जवान गंभीर जखमी


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील हिरोली परिसरात नक्षल्यांनी आयईडी  स्फोट घडवून आणला. या  स्फोटात डीआरजीचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. 
 या अगोदर रविवारी देखील बीजापूरमध्ये नक्षलींनी एका पोलिस कर्मचाऱ्याची मिर्चुर येथील आठवडी बाजारात हत्या केली होती. हा जवान तेव्हा कुटुंबियांबरोबर होता. स्फोट झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक  अभिषेक पल्लव यांनी दिली आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-24


Related Photos