बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती


VNX JOB UPDATE

· सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट - ५० जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए
वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2wwzLIv

· ट्रेजरी डीलर (Domestic) - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ट्रेजरी डीलर (Forex) - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· इकोनॉमिस्ट (स्केल IV) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - पीएच.डी (इकोनॉमिक्स) आणि ६ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· इकोनॉमिस्ट (स्केल II) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - इकोनॉमिक्स पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· मॅनेजर (कॉस्टिंग) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - आयसीडब्ल्यूए / एमए (इकोनॉमिक्स) आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2018

· अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख - ३ ऑक्टोबर २०१८

· अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता -
The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra Lokmangal 1501, Shivaji Nagar Pune-411005

· अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PlvUFc

· ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2tqqPW6



  Print






News - Rojgar | Posted : 2018-09-04






Related Photos