महत्वाच्या बातम्या

 गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा भंडारा जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे गृहनिर्माण,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे ६ ऑक्टोबर  २०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे. 

नागपूर येथून भंडारा येथे आगमन   व संध्याकाळी ५ वाजता  मोटारीने तुमसर येथे ओ.बी.सी.जागर मोर्चा कार्यक्रमास उपस्थिती. व तुमसर येथून जिल्हा  भंडारा मार्ग औरंगाबाद कडे  प्रयाण करतील.





  Print






News - Bhandara




Related Photos