महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा उद्या गडचिरोली जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी आरमोरी-गडचिरोली मार्गाने धानोरा तहसिल कार्यालय येथे शासकीय कामकाजाचा आढावा व पंचायत समिती धानोरा याच्या निवासस्थानी राखीव. धानोरा येथुन रांगी व गडचिरोली कडे प्रयाण.सायकाळी ४.३० वाजता गडचिरोली येथून चामोर्शीकडे आष्टी मार्गे अहेरीकडे प्रयाण. शुक्रवार, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथील आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती.सांयकाळी ५.४५ वा. एटापल्ली येथून अहेरीकडे प्रयाण.





  Print






News - Gadchiroli




Related Photos