महत्वाच्या बातम्या

 स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत तोडसा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोडसा येथे स्वच्छता मोहीम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : मौजा तोडसा ग्रामपंचायत तोडसा प.स. एटापल्ली जि.प. गडचिरोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासुन १७ संप्टेबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत २ आक्टोंबर सुरू असलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वच्छता हि सेवा अभियान राबवुन सर्वांनी स्वे इच्छेने संपूर्ण परिसर श्रमदान केलेले आहे. 

यावेळी ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी वनिता कोरामी सरपंच, प्रशांत आत्राम उपसरपंच, विनोद नरोटे ग्रामपंचायत सदस्य, राणु वाचामी सह्यायक शिक्षक जि. प. प्राथमिक शाळा तोडसा, सुमन भिमराव दुर्गे आंगणवाडी सेविका तोडसा, विधान मंडल, नामदेव दुर्गे, विजय दहागावकर, दिनेश तिम्मा, रमेश तिम्मा, मुन्सी गावडे व जि.प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मंयक आत्राम, कृष्णा चांदेकर व ईतर विध्यार्थ्यी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos