महत्वाच्या बातम्या

 महात्मा गांधीचे विचार कार्य व दर्शन अजरामर असून प्रत्येक धर्माचे लोकांनी शांति अहिंसेचा मार्ग अंगिकारावे : खासदार अशोक नेते 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी जी नी देशात आजादी च्या आंदोलनात मुख्य नेतृत्व करून आजादी मिळवून दिले असुन महात्मा गांधीचा विचार कार्य दर्शन अजरामर असून प्रत्येक धर्माचे लोकांनी शांति अहिंसेचा मार्ग अंगिकार करावे तेंव्हाच देशात शांति चा मार्ग सुजलाम सुफलाम होईल असे विचार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी आज केले.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंच द्वारे गांधीजींचे  विचार कार्य व दर्शन लोकांपर्यंत पोहचण्याकरिता २६ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार यांच्या नेतृत्वात सर्व धर्म समभाव प्रार्थना आणि वैश्विक गांधी शांति यात्रेचा आयोजनेचा देशात शांति अहिंसा चा मजबूती साठी गडचिरोली सदर यात्रा शुभारंभ करण्यात आले.

सर्व धर्म समभाव प्रार्थना आणि वैश्विक गांधी शांति यात्रा महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच मुख्यालय वरुण काढ़ण्यात आले. जैन धर्म, गांधी धर्म व संविधान ला जवळून समझून घेण्याकरिता शांति यात्रेचा गडचिरोली चिमूर क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या शुभ हस्ते हरि झंडी दाखवून रवाना करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच चे अंतरराष्ट्रीय संयोजक एवं संस्थापक विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सचिव पंडित पुड़के, ग्रामसेवा अधिकारी सुरेश मांडवगडे, मधुकर भोयर, वरिष्ठ समाजसेवक गोवर्धन चौव्हान, बौद्ध धर्म चे सत्यविजय देवतळे तसेच अनेक गणमान्य प्रमुख उपस्थित होते.


२६ सप्टेंबर पासून : 

यावेळी सर्व धर्म समभाव प्रार्थना आणि वैश्विक गांधी शांति यात्रा गडचिरोली शहरच्या जैन धर्म, श्री गुरूदेव सेवामंडल रामनगर येथे गांधी धर्म सारख्या धार्मिक स्थळात प्रवेश करून सन्मान पुर्वक सर्व धर्म समभाव प्रार्थना आणि वैश्विक गांधी शांति यात्रा अंतर्गत धार्मिकता चा आदान-प्रदान करण्यात आले

त्याच प्रमाणे विकास जैन बैद व मनोज जैन बैद यांच्या जैन भवनात जैन धर्माचे विद्वान श्री रामरतन बैद द्वारे तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ चे ग्रामसेवा अधिकारी सुरेश मांडवगडे यांनी गांधी धर्माचे उद्देश्य विषद करित आमच्या धर्म दुसर्या सर्व धर्मोंचा सन्मान आणि आदर करतो असे सांगितले.

सर्व धर्म समभाव वैश्विक गांधी शांति यात्रा इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथून प्रारंभ होऊन पोटेगांव रेड्डी गोडाउन, रामनगर पर्यंत फिरत यात्रा काढण्यात आली. यावेळी हिंसा नहीं हमें अहिंसा चाहिए, अशांति नहीं हमें शांति चाहिए, युद्ध नहीं हमें शांति चाहिए, अपने धर्म का करो मान दुसरे धर्म का करो सम्मान, हर मन में गांधी हो हर घर में गांधी हो असे घोषवाक्यातून शहरात वातावरण खूप चांगला झाला होता.

या शांति यात्रेत इंदिरा गांधी महाविद्यालय चे युवा विघार्थीसह प्रा. राजन बोरकर, प्रा दीपक ठाकरे, प्रा. विशाल भांडे़कर, प्रा. मनीषा एलमुलवार, प्रा. हर्षल गेडाम, प्रा. हर्षाली मड़ावी इत्यादि मोठया संख्येने उपस्थित होते. विशेष असे की शांति यात्रेचा अनेक जागेत लोकांनी फूल माला व आरती ओवाळून स्वागत करण्यात आले.

संचालन प्रा राजन बोरकर तथा आभार प्रदर्शन सत्यविजय देवतळे यांनी केले ।

।। आदर सहित ।।

विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार

अंतरराष्ट्रीय संयोजक एवं संस्थापक

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच





  Print






News - Gadchiroli




Related Photos