महत्वाच्या बातम्या

 शारदा महिला उत्सव मंडळ कॅम्प एरिया द्वारा नवरात्रि उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया येथे शारदा महिला उत्सव मंडळ द्वारा मागील दहा वर्षांपासून शारदोत्सव उत्साहात साजरा केला जात असून यंदाही  शारदा महिला उत्सव मंडळ द्वारा विविध उपक्रम राबवित शारदोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे दररोज आरती पूजा नित्यनियमाने केला जात असून सदर शारदा मंडळाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. शारदा मंडळाचा यशस्वितेकरिता शारदा महिला उत्सव मंडळाचे सदस्य मांडवे, काकडे, गवळ,धाईत ,दरेकर, कोमरेवार, पांडे, गुरुपुढे, नागपुरे, जाधव, उरकुडे, मोहितकर, पोहनकर, सार्वे, खरवडे, टेप्पलवार, निजम, कुमरे, पत्रे, राणे, साखरे, टेम्भूरने, राऊत यांनी परिश्रम घेतले 





  Print






News - Gadchiroli




Related Photos