मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम दिनांक ८ सप्टेंबर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर 
: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेशासाठीच्या मुदतीत ८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन शिक्षणक्रमांची माहिती घेऊन ८ सप्टेंबरपर्यंत अॉनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    Print


News - Rajy | Posted : 2018-09-03


Related Photos