www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.  वेळापत्रकाबाबत महाविद्यालयांना तसेच विद्याथ्र्यांना काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक सौ. मोनाली तोटे पाटील (९७६३८३३९६९ ), सहा. कुलसचिव श्री मिलींद देशपांडे (९४२१७४३०१७ ) व वरीष्ठ सहाय्यक आर. हुसे (९४२१७८८५९३) यांचेशी संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

" /> www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.  वेळापत्रकाबाबत महाविद्यालयांना तसेच विद्याथ्र्यांना काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक सौ. मोनाली तोटे पाटील (९७६३८३३९६९ ), सहा. कुलसचिव श्री मिलींद देशपांडे (९४२१७४३०१७ ) व वरीष्ठ सहाय्यक आर. हुसे (९४२१७८८५९३) यांचेशी संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ परीक्षेचे संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, हिवाळी २०२२ परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.  वेळापत्रकाबाबत महाविद्यालयांना तसेच विद्याथ्र्यांना काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक सौ. मोनाली तोटे पाटील (९७६३८३३९६९ ), सहा. कुलसचिव श्री मिलींद देशपांडे (९४२१७४३०१७ ) व वरीष्ठ सहाय्यक आर. हुसे (९४२१७८८५९३) यांचेशी संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.





  Print






News - Amaravati




Related Photos