महत्वाच्या बातम्या

 प्रणय खुणे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटन च्या प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी प्रणय खुणे यांची राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांनी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रत होणाऱ्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलून जनतेला न्याय मिळवून देण्याची हमी प्रणय खुणे यांनी दिली. अनेक कार्यालयात कामानिमिताने जनता अनेक कार्यालयात चकरा मारू- मारू चप्पल झीजतात मात्र, एक काम होत नसल्याचे अनेक तक्रारी येत असतात. याकरीता राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेच्या पदाधिकारी यांना वेडीच कळवावे अशी माहिती नवं निवयुक्त महाराष्ट्रस प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांनी प्रणय खुणे यांनी बोलतांना म्हणाले यावेळी प्रदेश सचिव ज्ञानेंद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर, ऍड. ज्योती डोके, रिजवान शेख, राजेंद्र चिमरालवार, इंदीर दुधे, प्रशांत जोशी, अजय ठाकरे, मनीषा आलाम, सुरेश अलोणे यांनी अभिनंदन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos