यावर्षीही गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात 'नोटा' ची चलती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या 2014 च्या निवडणूकीत नोटावर 24 हजार 488 मतदारांनी मतदान केले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही नोटा वर मतदानाची टक्केवारी यावर्षीही प्रचंड असू शकते.
2019 च्या निवडणूकीतवर ओबीसी समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अशातही लोकसभा क्षेत्रात विक्रमी मतदान झाले. मात्र नोटावर मतदान करणार्या मतदारांची संख्या यावर्षीही अधिक असणार आहे. आतपर्यंत जाहिर झालेल्या निकालात 8 हजार 406 इतके मतदान नोटावर झाले आहे. 2014 च्या निवडणूकीत देशात सर्वाधिक नोटाचा वापर गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात झाला होता.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-23


Related Photos