चंद्रपूर मध्ये अटीतटीची लढत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर - आर्वि लोकसभा क्षेत्रात काॅंग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर आणि काॅंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यामध्ये केवळ 2 ते अडीच हजार मतांचा फरक सुरू आहे. यामुळे या लोकसभा क्षेत्रातील निवडणूक रंगतदार होत आहे. सध्यातरी भाजपाचे हंसराज अहीर आघाडीवर आहेत. आतापर्यंत हंसराज अहीर यांना 82 हजार 910 मते मिळाली आहेत तर बाळू धानोरकर यांना 80 हजार 189 मते मिळाली आहेत.

 



  Print






News - Chandrapur | Posted : 2019-05-23






Related Photos