चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हंसराज अहीर केवळ ४९ मतांनी पुढे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर:
चंद्रपूर - आर्वि लोकसभा क्षेत्रातून   केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे केवळ ४९ मतांनी आघाडीवर आहेत. आतपर्यंत अहीर यांना १६ हजार २२५ तर काॅंग्रेसचे बाळू धानोरकर यांना १६ हजार १७६ मते मिळाली आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-23


Related Photos