देशात पोस्टल मतदानात भाजपा आघाडीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून पोस्टल मतदानात भाजपा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपा १६ हून अधिक जागांवर पुढे असल्याचे दिसते आहे. तर काॅंग्रेस केवळ ४ जागांवर असल्याचे दिसून येत आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-05-23


Related Photos