महत्वाच्या बातम्या

 परिचारिका प्रशिक्षण केंद्र करीता प्रवेश प्रक्रिया सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येणाऱ्या शासकीय परिचारीका प्रशिक्षण केंद्र येथे सहाय्यक परिचारीका प्रसविका २ वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरतीकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांनी २८ ऑगस्ट पर्यंत अर्ज प्राप्त करुन २९ ऑगस्ट पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos