महत्वाच्या बातम्या

 आरमोरी येथे नामदार धर्मरावबाबा आत्राम यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार धर्मरावबाबा आत्राम हे १६ ऑगस्ट रोजी आरमोरी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. आरमोरी येथील किराणा मर्चंट असोसीएशन, आरमोरी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसीएशन, शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडुरवार नगर यांच्या वतीने वतीने त्यांचा शाल श्रीफळ, व पुष्गुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला.

 यावेळी त्यांच्या नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत माजी आमदार हरिराम वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, कपिल बागडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार, शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे, धुरंदर सातपुते, दिवाकर गराडे, सुरेंद्र बावनकर, देवानंद बोरकर, अनिल अल्बनकर, नरेश ढोरे , सामाजिक कार्यकर्त्या रोशनी बैस, रवी दुमाने, प्रफुल राचमलवार, पंकज मोंगरकार, ऋषि वासेकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नामदार धर्मरावबाबा आत्राम यांचा  किराणा मर्चंट असोसीयेशन तर्फे सत्कार करतांना अध्यक्ष चंदू वडपल्लिवार, भास्कर बांते, श्रीराम सौंदरकर,  संजय लोणारे, सचिन वनमाळी, क्रिष्णा घाटुरकर, सचिन सपाटे, संतोष चिचघरे, दिपक खोब्रागडे, बंडू काळबांधे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसीएशन तर्फे सत्कार करतांना जिल्हा सचिव रविंद्र चाकिनारपुवार, माजी अध्यक्ष समीर पंजवानी, अनिल गोगुलवांर, ओमप्रकाश नाकाडे, दिलिप बंडावार, सीमा पिलारे, कमलेश सोनटक्के, शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडूरवारनगर तर्फे सत्कार करतांना अध्यक्ष दूधराम उंदिरवाडे,  माजी अध्यक्ष बाबुराव भांडेकर, मुख्याध्यापिका अनिता नंदनवार, उपाध्यक्षा जयश्री कोसेकर, मिनाक्षी मारभते, पल्लवी भोयर, वैशाली ठाकरे, सहाय्यक शिक्षीका मिना वऱ्हाडे, अंगणवाडी सेविका मधुबाला उरकुडे, महिमा सोरते, आणि ताडुरनगर, व काळागोटा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos