महत्वाच्या बातम्या

 गंगा जमुनात उत्साहात स्वातंत्र दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : लकडगंज पोलीस स्टेशन चे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक अतुल सबनीस यांच्या हस्ते व अन्याय निवारण समिती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ७७ व्या स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट निमित्य गंगा जमुनात झेंडावंदन करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमास वरिष्ठ पोलिस निरिक्षक अतुल सबनीस यांच्या सुविद्यपत्नी तथा कन्या कु. अदिती सबनीस देखिल आवर्जून उपस्थित होते.

वारांगणा माता बहिणींनी शाॅल व श्रीफळ देऊन सबनीस दाम्पत्य तथा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांचे स्वागत केले.

यावेळी वारांगणा माता बहिणींची लहान मुले मोठ्या संख्येत उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos