वडसा - शंकरपूर मार्गावर काळी - पिवळी - दुचाकीची समोरासमोर धडक, दोघे जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
  वडसा - शंकरपूर मार्गावर काळी - पिवळी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन  झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना आज २७ एप्रिल रोजी  रात्री ७ वाजता घडली.  जखमी मध्ये एकाला गंभीर दुखापत झाली आहे.गंभीर जखमीला उपचारासाठी  गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. वृत्त लिहेस्तव जखमीची नावे कळू शकली नाही. 

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-27


Related Photos