महत्वाच्या बातम्या

 जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : मोहसिन भाई जव्हेरी कन्या महाविद्यालय बल्लारपुर राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन अनिरूद्ध वाळके गटविकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपुर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित मेश्राम बालविकास प्रकल्प अधिकारी बल्लारपुर होते. 

यावेळी जव्हेरी हाईस्कूल चे प्राचार्य प्रतिभा कोटकेलवार तसेच भारतीय स्त्री शक्ती संथेचे भाग्यश्री पाठक,  अंजली हिरूरकर, ऑल महाराष्ट्र थांग एसोसिएशन चे सुनील कांबळे, विद्यार्थीनी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos