महत्वाच्या बातम्या

 शाळकरी विद्यार्थ्यांसाठी लॉयड मेटल्सची मोफत बसफेरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तर्फे मोफत बसफेरीची सुरुवात करण्यात आली असून काल ३१ जुलैला सकाळी सदर मोफत बसफेरीची सुरुवात मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आली . 

यामुळे परिसरातील शेकडो विध्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परिसरातील  विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. 

मोफत बससेवेचा शुभारंगाप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, माजी जि.प. सदस्य ऋषी पोर्टेट, सरपंच गोविंद विश्वास, सरपंच मधुकर, वेलादी डॉक्टर सलुजा , विनोदकुमार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.   





  Print






News - Gadchiroli




Related Photos