महत्वाच्या बातम्या

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड आणि सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दीक्षाभूमी चौक येथील पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  





  Print






News - Nagpur




Related Photos