महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

बल्लारपूर : गौरक्षण वार्डात पाण्यासाठी हाहाःकार..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे शहरात पाणी पुरवठा केले जाते. प्रत्येक वार्डात जीवन प्राधिकरण ने पाइप टाकून पाणी पुरवठा करीत आहेत. 

नवीन पाइप लाईन टाकून  प्रत्येक घरापर्यंत नळ योजना सुरू केले पण येथील गौरक्षण वार्ड मध्ये पाण्यास..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे थेट आयुक्तांच्या कार्यालयात अभ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या शाखा चंद्रपूर महानगर च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चंद्रपूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्यायोचित मागण्यांसाठी समाज क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

राम सेतू पुलाला येणार झळाळी : पालकमंत्र्यांच्या हस्ते ५ जुलैला विद्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर येथील राम सेतू पुलाला आता आकर्षक रोषणाईची झळाळी मिळणार आहे. येत्या बुधवारी ५ जुलै  सायंकाळी ६ वाजता राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते केबलस्टे पुलावरील या दर्शनी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

प्रयत्नवादी बनून यशाचे शिखर गाठा : आ. किशोर जोरगेवार..


यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रत्येक गुणवंत विद्यार्थी समाजाच्या कामात आला पाहिजे. त्याने स्व:ताचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे नाव देशात लौकिक करावे. शिक्षणातून पिढीचे कल्याण होते. आजच युग स्पर्धे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

वरोरा येन्सा येथे स्व. खा.बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे पुण्य कार्य जगात क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

नागपूर ते नवी दिल्ली ट्रेन होणार सुरू ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून थेट नवी दिल्ली ला जाण्याकरिता प्रवाशी ट्रेन सुरु करण्याची मागणी अजय दुबे सदस्य राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली यांनी केले होते. 

त्यांच्या प्रयत्ना ला यश आले ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चांदसुर्ला तालुका चंद्रपूर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोक..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महत्वकांशी जल जीवन योजने अंतर्गत ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांचे प्रयत्नाने मंजूर हर घर शुद्ध पेयजल नळ या कामाचे तसेच जनसुविधा योजने अंतर्गत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच जल शुद्धीकरण संयंत्र यांच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

डेमु ट्रेनमुळे प्रवासी त्रस्त : रोजच चालते विलंबाने..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर ते चांदाफोर्ट व्हाया गोंदिया आणि गोंदिया ते बल्लारपूर अशी नियमित पॅसेंजर क चालविली जात होती. आता पॅसेंजर गाडी बंद करून विशेष डेमू ट्रेन चालविली जात आहे. विद्यार्थी तसेच या मार्गावरील लहानमोठ्या व्यावसायिकांना ही ट्रेन फायदे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

स्व.खासदार बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिराचे ४ जुलै ला आय..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४ जुलै ला ११ ते ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असून रक्तदान करण्याने कोणतीही कमजोरी येत नसून ती खरी मा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

फिफ्टी बॉल्स क्रिकेट मध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र फिफ्टी बॉल्स असोसिएशन तर्फे प्रमाणपत्र वितरण सोहळा २ जुलै रविवारला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे पार पडला. 

या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याकरिता प्रमुख अतिथी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. रजनी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..