महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

भंडारा : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. 

यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत लाभार्थींसाठी आकोट येथे शेतकरी समृध्दी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जलजागृती सप्ताह निमित्ताने गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी येथे गोसीखुर्द डावा कालवा विभाग वाही कार्यालयाने, आकोट उपसा सिंचन योजनाच्या शिर्षस्थळी गोसीखुर्द डावा कालवा व आकोट उपसा सिंचन योजना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता शेतकरी समृ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

शिर्डी येथे महापशुधन एक्सपो-२०२३ चे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय व पशुपालन व्यवसायातून अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो. या उद्देशाने 24 ते 26 मार्च या कालावधीत शिर्डी (ता. राहता, जि. अहमदनगर) येथे राष्ट्रीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे. जिल्ह्यात..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त भागातील शेती व पिकांची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तातडीने पाहणी केली.

अवकाळी पावसाने जिल्ह्यात 42 गावांचे नुकसान झाले असून यामध्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रास केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथील खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रास केंद्रीय क्रीडा मंत्री (भारत सरकार) अनुराग ठाकूर यांनी भेट दिले.

यावेळी सोबत खासदार  सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके, भंडारा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

जीवनातील उद्दिष्ट व दिशा ठरविण्यासाठी युवकांनी विविध व्यासपीठाचा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : नेहरू युवा केंद्र तर्फे जी-२० या विषयावर १६ मार्च २०२३ ला जे.एम. पटेल कॉलेज भंडारा येथे जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी विविध विषयावर संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

सीआरपीएफ महिला बाईक रॅलीचे जोशात स्वागत..


- महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आली सीआरपीएफची बाईक रॅली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महिला सक्षमीकरणाचा सबळ संदेश घेऊन आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे सीआरपीएफच्या १०० महिला बायकरचे जिल्हयात जोशात स्वागत झाले.

महर्षी विदया मंदीर शाळेत या रॅलीच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

साडेबारा कोटींचा धान घोटाळा : सहा राईस मिल संशयाच्या भोवऱ्यात..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : २०११-१२ मधील धान खरेदीत साडेबारा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जिल्ह्यातील सहा राईस मिलचाही समावेश असल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे.

यामुळे या सहा राईस मिल संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : साकोलीपासून काही अंतरावर रविवारला पहाटे राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला.

सादर घटना सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. महामार्ग ओलांडून हा बछडा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत खरेदीदार-वि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा :
कृषि महोत्सवाच्या दरम्यान रविवार 19 मार्च रोजी दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा येथे सकाळी 11.00 वाजता खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजीत केले आहे. तरी या संमेलनाला खरेदीदार व विक्रेता शेतकरी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..