महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

नवतेजस्विनी प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ..


- टसर, पितळाच्या भांड्यांसह महिला बचत गटांनी तयार केले तीसपेक्षा अधिक उत्पादने

- खवय्यांसाठी खास आकर्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तीन दिवसीय नवतेजस्विनी प्रदर्शनाचा आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याहस्ते ऑफि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

शनिवारी दिव्यांग बांधवाना सहायक उपकरणांचे वाटप..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग बंधु-भगिनींना एडीप योजनेअंतर्गत दिव्यांग सुलभ सहायक उपकरणांचे वाटप येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता पोलीस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

कायदेशीर विधी सेवा देण्याकरिता लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन स..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : कायदेशीर विधी सेवा देण्याकरिता लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच आभासी पद्धतीने पार पडले. विधी सेवा संरक्षण सल्लागार प्रणालीचे आभासी पध्दतीने उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस. ओक, न्यायमूर्ती आणि कार्यवाहक महाराष्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

युवा संवादसाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थाकडून अर्ज आमंत्रि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत युवा संवाद@2047 या कार्यक्रमाचे प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या नागरिकांनी गेल्या दहा वर्षांमध्ये आधारकार्डवरील माहिती POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) अद्ययावत केलेला नाही त्यांनी POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) अद्ययावत करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

टॅब मिळाल्याने अभ्यास होणार सुकर : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ..


- टॅब वाटप विदयार्थ्याची भावना.... 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आता टॅब मिळाला... महाज्योतीने दिलेल्या टॅबने अभ्यासाला आता गती येईल.. अश्या भावना विदयार्थ्यानी व्यक्त केल्या. प्रसंग होता जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महा ज्योती तर्फ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. 

यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत लाभार्थींसाठी आकोट येथे शेतकरी समृध्दी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जलजागृती सप्ताह निमित्ताने गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी येथे गोसीखुर्द डावा कालवा विभाग वाही कार्यालयाने, आकोट उपसा सिंचन योजनाच्या शिर्षस्थळी गोसीखुर्द डावा कालवा व आकोट उपसा सिंचन योजना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता शेतकरी समृ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

शिर्डी येथे महापशुधन एक्सपो-२०२३ चे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय व पशुपालन व्यवसायातून अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो. या उद्देशाने 24 ते 26 मार्च या कालावधीत शिर्डी (ता. राहता, जि. अहमदनगर) येथे राष्ट्रीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे. जिल्ह्यात..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त भागातील शेती व पिकांची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तातडीने पाहणी केली.

अवकाळी पावसाने जिल्ह्यात 42 गावांचे नुकसान झाले असून यामध्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..