महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

विश्वकर्मा योजनेतंर्गत मास्टर ट्रेनर साठी इच्छुकांनी नोंदणी करण्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : केंद्र शासनाने देशातील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यामध्ये मेसन्स (मिस्त्री, गवंडी), टेलर (शिंपी), कारपेंटर (सुतार), बारबर्स (न्हावी), ब्लॅकस्म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

पितळी भांड्यांच्या क्लस्टर विषयी जिल्हाधिकाऱ्यांची उद्योजक पंकज ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात परंपरेने चालत आलेल्या पितळी भांड्यांच्या निर्मिती व उद्योगाविषयी आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मेटल्सच्या मुजबी व बेला येथील युनिटला भेट दिली. उद्योजक पंकज सारडा यांच्याशी या व्यवसायाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर..


- कुणबी नोंदी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय अधिकारी व विशेष कक्षाची स्थापना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी  यांनी काल विभागीय समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक  केली आहे. तस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख २ नोव्हेंबर होती.

मेजर ध्यानचंद खेल रत्न, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

८ नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतीचे आयोजन  ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक व कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचे प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता तसेच महत्वाच्या सूचना जाणून घेण्याच्या संदर्भात ८ नोव्हे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

दिवाळी निमित्त भंडारा-पुणे विशेष बस सेवा सुरू : प्रवाशांनी लाभ घ्याव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्य परिवहन महामंडळातर्फे भंडारा आगाराचा  दिवाळीनिमित्त प्रवाशांकरीता भंडारा ते पुणे नविन निमआराम बससेवा सुरू करण्याचा  उपक्रम राबविण्यात  येत आहे.

ही बससेवा ७ ते १० नोव्हेंबर  रोजी दुपारी १२.३० व २ वाजता भंडारा बसस्थानक येथुन स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन २ नोव्हेंबर २०२३ रोजी नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, भंडारा येथे करण्यात आले आहे. सदर कार्याशाळेमध्ये नैसर्गिक शेतीची संकल्पना, निविष्ठ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात  येत्या ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा म्हणून सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज नियोजन सभागृहात घेतली.या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रस..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयामध्ये जनगणना २०११ नुसार आदिवासी जमातीची लोकसंख्या ८८८८६ असून विविध जमातीचा समावेश आहे.या जमातीच्या लग्न समारंभ सोहळा कार्यक्रम निमित्ताने मोठया प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गाव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील विकासकामांची प्रक्रीया राबवितांना सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी सर्व यंत्रणांना दिले. नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खासदार सुनील मे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..