महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

क्रिकेट स्पर्धेत आमगाव येथील फ्रेंड्स क्रिकेट क्लब प्रथम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही गावातील युवा क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य खुले शॉर्ट पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 14 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील आमगाव गावातील फ्रेंड्स क्रिकेट क्लब ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

नवनवीन शैक्षणिक माहिती घेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे : केंद्र प्रम..


- बोरी केंद्रात आठवी शिक्षण परिषदचे आयोजन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : समुह साधन केंद्र बोरी अंतर्गत केंद्रातील आठवी शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगाव येथे आयोजित करण्यात आली. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनुसया न..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कपचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागून खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रीक प्रशिक्षण, क्रीडा नैपुन्याचा शोध तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा वाढीस लागण्याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय महारा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली : टीसीओसीच्या पार्श्वभूमीवर १ जहाल नक्षल व १ जनमिलिशियास अ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करून त्यांच्या जवळील शस्त्रे लुटुन नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेची निवडणूक : शेकापच्या लंकेश गेडाम या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील मौजा गुरवळा येथील जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते लंकेश वामनराव गेडाम यांची संस्थेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सुरेश किसन भोयर, रमेश गो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गोंडवाना विद्यापीठात तिन दिवशीय अमृत क्रीडा व कला महोत्सव संपन्न ..


- तीन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवात ३५० च्या वर कर्मचाऱ्यांचा सहभाग

- उत्साह पूर्ण वातावरणात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाकरिता मुदतवाढ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : वर्ग ५ वी मध्ये सत्र २०२२-२३ मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुचना आहे. की, सत्र २०२३-२०२४ करिता वर्ग ६ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २९ एप्रिल २०२४ ला घेण्यात येणार आहे. त्याकरीता ऑनलाई..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पेंडालसमोर स्वखर्चाने पाणी टा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. निवडणूक केंद्र तहसील कार्यालय होते. कोरची पासून एक किमी अंतरावर, भिमपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय आहे. 

शिक्षक मतदार संघाची निवडणूक होती. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या मतदा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातच..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रु. 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे रू. 6 हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने 13 व्या हप्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

चामोर्शी पंचायत समीतीचे माजी सभापती राम मानापुरे यांचे निधन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तळोधी (कुनघाडा) येथील राम पैकाजी मानापुरे यांचा मंगळवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते  चामोर्शी पंचायत समीतीचे माजी सभापती तथा तळोधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. त्यांचे पश्चात दोन मुले व दोन मुली, जैन कलार ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..