• VNX ठळक बातम्या :    :: आजपासून ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: उत्पादन शुल्कात वाढ, राज्याच्या तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: शिर्डीत साईभक्तांवर दगडफेक करुन दागिने लुटण्याचा प्रयत्न !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: नववर्षाच्या उत्साहाला गालबोट नागपूरमध्ये दोघांची हत्या !! ::

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 18 Nov 2018

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या पर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 18 Nov 2018

पिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  सोलापूर  :
श्रीपत पिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाल्याची घटना बार्शी कुर्डुवाडी राज्य मार्गावर वांगरवाडी हद्दीत घडली. मृतांमध्ये तीन वर्षांचा मुलगा आणि २३ वर्षांच्या तरुणीचा स..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 18 Nov 2018

वॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली व्दारा राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशास अनुसरुन आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी चौकातून सकाळी ८ वाजता रस्ता सुरक्षा जनजागृतीकरीता दोन किलोमीटर वॉकेथॉन रॅलीचे आयोजन केले कर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 18 Nov 2018

वाघाने महिलेला गावातून नेले फरफटत..

- ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
तालुक्यातील पवनपार येथे वाघाने महिलेला गावातून फरफटत जंगलाच्या दिशेने नेऊन तिला ठार केल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली . जिजाबाई मोरेश्वर डोंगरवार असे मृत महिलेचे ना..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 18 Nov 2018

दोन हजारांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्याच्य..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारूच्या गुन्ह्यातील चार्जशीट कोर्टात दाखल करतांना कोणताही त्रास न देण्याच्या कामाकरिता तक्रारकर्ती महिलेकडून ५ हजार लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती २ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने देसाईगंज ठाण्य..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 17 Nov 2018

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रविवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२६ वाजता रायपूर येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी २.३०  वाजता नागपूर विमानतळावरुन हेलीकॉप्टरने छिंदवाडाकडे ते प्रयाण करतील. सायंकाळी ५.०५ वा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 17 Nov 2018

भरधाव इनोव्हाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्यांना चिर..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / ठाणे :
भरधाव इनोव्हाने शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांना चिरडले. यात ४ ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना  मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास घडली . 
 मुंबईहून नाशिककडे निघालेल्या इनोव्हा चालकाचे..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 17 Nov 2018

अंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत ..

- जळगाव जामोद तालुक्यात खळबळ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलढाणा :
जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील अपघातग्रस्त ६ वर्षीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 17 Nov 2018

उधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केल..

विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पुणे :
बुधवार पेठेतील इलेक्ट्रोनिक्स बाजारपेठेत दुकान थाटून तेथील व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन तो विकून  पती पत्नी फरार झाल्याने व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी फसवणूक झाली . याप्रकरणी इंडियन केबल्स अँड इलेक्ट्रिकल्स प्रा.लि.च..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 17 Nov 2018

अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रलंबि..

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना २०१४ /१५ ते २०१७/१८ पर्यंत अशा चार वर्षाची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरित वाटप करा, अशी मागणी संघटन..

- VNX बातम्या | अधिक वाचा..