महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Chandrapur

चंद्रपूर परिमंडळात थकबाकी पोहेाचली ५०२ कोटींच्या घरात : थकबाकीदारा..


- घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २३२ कोटी १२ लाख 

- कृषिपंपांची थकबाकी २६९ कोटी १२ लाखाच्या घरात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

छायाचित्र प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे 24 मार्च हा शेवटचा दिवस असणार आहे. शहरात होत असलेल्या जी-20 निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

24 मार्चपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी निःशुल्क खुली असणार आहे. झिरो माईलजवळी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

धर्मादाय रुग्णालय योजनेकरीता निर्धन व दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
विधी व न्याय विभाग यांच्या 2 मार्च 2023 रोजीच्या अधिसुचनेद्वारे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम 1950 चे कलम 41 अअ च्या प्रयोजन अन्वये धर्मादाय रुग्णालय योजनेकरीता निर्धन व्यक्ती यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष 80 हजार रुपये तर दुर्ब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

अहेरी शहरातील कॅन्सरग्रस्त महिलेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी शहरातील मोगलीवार बेगर कॉलनीत राहणाऱ्या ज्योती मोगलीवार ही महिला कॅन्सर या दुर्धर आजराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील औषधोपचार करणे जड जात होते. अशी माहिती कार्यकर्त्यांक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

आरमोरी शहराला सुरळीत वीज पुरवठ्यासाठी १३२ केव्हीचे वीजकेंद्र द्या ..


- नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांची महावितरण च्या मुख्य अभियंत्यांकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात राजकियदृष्ट्या अतंत्य महात्वाचे मानल्या गेलेल्या आरमोरी शहराला दरवर्षी पुरेशा विद्युत पुरवठ्या अभावी लोडशेडिंगचा तडाखा सहन कर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वर्धा लोकसभा क्षेत्रातील दोन ग्रामीण रस्त्यांना प्रशासकीय मान्यत..


- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY-III) बॅच- I वर्ष 2022-23 अंतर्गत 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र. 3  अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा अमरावती जिल्हयात अनेक कामे मंजुरी झालेली आहे. वर्धा जिल्हयातील अतिरीक्त दोन ग्रामी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय : नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरतांना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात एका दिवसात हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही १२९ दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूरच्या आदरातिथ्याच्या आठवणी घेऊन जी -20 चे देश विदेशातील पाहुणे ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : 
जी -20 परिषदे अंतर्गत नागपुरात झालेल्या नागरी संस्थांच्या प्रारंभिक बैठकीत सहभागी झालेले देश विदेशातील बहुतेक पाहुणे आज दुपारी तीनच्या सुमारास आपापल्या मायदेशी रवाना झाले. दोन दिवसांच्या विचार मंथनानंतर आज पाहुण्यांनी पेंच प्रकल्पात व्याघ्र द..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

चामोर्शी च्या बोधी रामटेके ला मिळणार ४५ लाखांची शिष्यवृत्ती ..


- इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी येथील बोधी रामटेके याला इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जगातील १५ स्काॅलर्समध..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

३१ मार्चपर्यंत दररोज बँका सुरू राहणार : आरबीआयचे निर्देश..


- रविवारची सुट्टीही रद्द

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ समाप्त होण्यासाठी आता अवघा आठवडा राहिला आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. मार्च महिन्यात संपूर्ण आर्थिक वर्षातील व्यवहारांचा लेखाजोखा तपासला जातो.

त्यानंतर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..