महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Wardha

पारंपारिक कौशल्य कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ..


- योजनेच्या जनजागृतीकरीता कार्यशाळा

- १८ प्रकारच्या कारागिरांना प्रशिक्षण व कर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत पारंपारिक १८ प्रकारच्या कारागिरांना क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

योजनांचा थेट लाभ देऊन महिलांचा विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध : खा.अ..


- गडचिरोलीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उत्साहात शुभारंभ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडचिरोलीत भरगच्च कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

वाहनांच्या वेगाला आता बसणार लगाम ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच विहित वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाला लवकरच १८७ इंटरसेप्टर वाहने मिळणार आहेत.
परिव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे निधन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे आज बुधवार १० जानेवारी ला निधन झाले. दीर्घकाळ कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. कोलकाता येथील रुग्णालयात वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तराना उस्ताद म्हणून ओळखल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जिल्ह्यात १ हजार ७९० बालकांना मिळणार प्रायोजकत्व योजनेचा लाभ : जिल्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कोविडमध्ये एक पालक गमावलेल्या ११ ते १८ वयोगटातील जिल्ह्यातील १ हजार ७९० मुलांना प्रायोजकत्व योजनेचा लाभ देण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज मंजुरी प्रदान केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात प्रायोजकत्व समितीच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

गुणवंत शिक्षक व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या सेवकांच..


- शिक्षण सहकारी संघटनेच्या वतीने जिल्हा गुणवंत शिक्षक, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : साधारणतः शिक्षक संघटनांच्या कार्यक्रमात शिक्षकांचा गौरव केला जातो असा आजवरचा आमचा अनुभव होता. मात्र शिक्षक सहकारी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली येथे जन आरोग्य समित्यांना प्रशिक्षण..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ०८ जानेवारी २०२३ ला गडचिरोली तालुक्यातील उपकेंद्र स्तरीय जन आरोग्य समिती सदस्यांना गडचिरोली येथे प्रशिक्षण देण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्तापी संस्था पुणे व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा अंतर्गत आरोग्यासाठी सामा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्य..


- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उंचवा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

गडबोरी येथे महर्षी वाल्मिकी ऋषी मूर्तीचे अनावरण..


- दोन दिवसीय कार्यक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीचे अनावरण नुकतेच गडबोरी येथील ढीवर समाज संघटना यांचे वतीने करण्यात आले असून या मूर्तीचे अनावरण ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

गावंडे यांच्या निधनाने हाडाचा शिक्षक व सहृदय राजकीय नेता गमावला : मं..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : काँग्रेसचे नेते, लोकमान्य टिळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजाननराव गावंडे यांच्या निधनाने हाडाचा शिक्षक व सहृदय राजकीय नेता आपण गमावल्याची शोकभावना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

शिक्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..