• VNX ठळक बातम्या :    :: टाटा ट्रस्टने केला नागपूर मनपाच्या आरोग्य केंद्राचा कायापालट !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: १०८ या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी ; ६ लाखाची अवैध दारु जप्त !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: नांदेडचे अशोक चव्हाण यांचे समर्थक गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार : नांदेड मध्ये नाकाबंदी !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: भारतीय सैन्याचे चोख 'प्रत्युत्तर' पाकिस्तानचे २ अधिकारी आणि ५ जवान ठार, 3 चौक्या 'नेस्तनाभूत' !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: रवींद्र जडेजाला अर्जुन, बजरंग पुनियाला व दीपा मलिक यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: चंद्रपुरात रुग्णवाहिकेतून दारुची तस्करी !! ::

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 16 Aug 2018

पावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाह..

- पोलिस जवानांनी दगड टाकून रस्ता केला सुरळीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नंदीगावजवळील नाल्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे काही अंतरापर्यंत रस्तासुध्दा व..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 16 Aug 2018

... अन् ट्रेलरवरून वाहून नेणारे डम्पर अचानक रस्त्यावर कोस..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
चामोर्शी - आष्टी मार्गाने रोजच जडवाहतूक सुरू असते. यामुळे अनेकदा या वाहनांचे अपघात होत आहेत. आज अशीच वाहतूक सुरू असताना मोठा अपघात होताना टळला आहे.
आज १६ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चामोर्शी - आष्टी मार्गाने नवीन डम्परची यंत्र..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 16 Aug 2018

आरमोरी पोलिसांनी केला ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ज..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / ठाणेगाव :
मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे आरमोरी पोलिसांनी वडसा- गडचिरोली मार्गावरील आष्ठा फाटा येथे सापळा रचून दारू तस्करी करणाऱ्या वाहनातून ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला केला आहे. दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 16 Aug 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली..

वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे दिग्गज नेते एम्समध्ये पोहोचले आहेत.
९३ वर्षीय वाजपेयी हे ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. ग..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Aug 2018

नागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
जनावरांसाठी तणस आणत असताना सापाने दंश केल्याने विवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज १५  आॅगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशीच सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. 
सुरेश मारोती मदासवार (३२) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीन..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Aug 2018

सोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ..

- मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनपर प्रमाणपत्र देवून केला गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: राज्य शासनाच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या सोशल मिडीया महामित्र उपक्रमात भाग घेवून गडचिरोली क्षेत्रातून महामित्र ठरलेले विदर्भ न..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Aug 2018

आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासा..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
साऱ्यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हयाचा विकास गतिमान झालेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील " आम आदमी  "  केंद्रस्थानी मानून विकास गंगा पुढे जाईल या दृष्टीने प्रयत्न करुन आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्हयाच्य..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Aug 2018

भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना जिल्ह्यात नक्षल्यांच्या कुरापती सुरू असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर नक्षल्यांनी ध्वजारोहणाआधीच काळा झेंडा फडकाविल्याचे निदर्शनास आले आह..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 14 Aug 2018

कमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातू..

- तीन दिवसांपासून सात ते आठ गावांचा संपर्क खंडीत 
- रूग्णांसोबतच कुटूंबीयांचेही हाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्यातील पुलांच्या कमी उंचीमुळे पावसाळ्याच्या दिवसात समस्यांचा डोंगरच उभा ठाकतो. यामुळे नागरिकांचे हाल होतात. आधीच आरोग्य सेवेची..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 14 Aug 2018

उमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय व..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / उमरेड / चिमूर :
  भिवापूर तालुक्यातील मालेवाडा (गोटाली) येथे दोन कुटुंबावर आज काळाने डाव साधला, आज   १४  ऑगस्ट  रोजी भिसी येथील महात्मा गांधी विद्यालयात  शिकत असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांना  उमरेड कडून येणाऱ्या एम एच ३४ -एम ९..

- VNX बातम्या | अधिक वाचा..