• VNX ठळक बातम्या :    :: शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) तारीख जाहीर : २२ सप्टेंबर ला होणार परीक्षा !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी, ९५० अंकानी उसळला सेन्सेक्स !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिस - नक्षल चकमक, नक्षली साहित्य जप्त !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स !! ::

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

घोट - मुलचेरा मार्गावर दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
घोट - मुलचेरा मार्गावरील  निकतवाडा गावापासून १ किलोमीटर अतंरावर दुचाकीचा  अपघात होवून युवकाचा  मृत्यू झाल्याची  घटना आज २४ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. 
अनिल परशुराम शेट्टीवार (२८) रा वरूर ता. चाम..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिल रोजी वारा..

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी   यांनी सत्तेच्या काळात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले नाहीत. यावरूनही विरोधकांनी हल्लाबोल केला.  पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत या आरोपाला उत्तर देण्यासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६&..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

आ. वडेट्टीवार , आ. धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांना राज्य ..

- लैंगिक शोषण घटनेप्रकरणी असंवेदनशील वक्तव्य भोवले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
राजुरा येथील माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या संस्थेच्या आदिवासी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पत्रकार परिषदेत असंवेदन..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

महिला व बाल रूग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या निष्..

- नातेवाईकांची पोलिसांत तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्यातील गरोदर महिला व बालकांवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले महिला व बाल रूग्णालय सुरूवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आहे. आता रूग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्य..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षणची लाहेरी गावाला भेट, जाणल्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड
: तालुक्यातील  लाहेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २२ एप्रिल ते २४ एप्रिल पर्यंत कैवल्य एज्युकेशन फाऊंडेशन, पोलीस प्रशासन तथा भामरागड पंचायत समितीच्या  शिक्षण विभागातर्फे लाहेरी केंद्रातील  विद्यार्थ्यांसा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

हिवतापाबाबत अतिसंवेदनशील १ हजार ३१५ गावात डास प्रतिबंध..

- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक  यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्यात हिवतापाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी हिवताप विभागातर्फे येत्या पावसाळ्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. मलेरिया नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या हिवतापाबा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

लाचखोर आरोपी रजत ठाकूर पोलीस ठाण्यातून पळाला, पोलीस दला..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांसोबत सेटिंग करून देण्याची भाषा वापरत ८० हजार रुपये मागणारा दलाल  रजत सुभाष ठाकूर (२९) रा. म्हाडा कॉलनी, हिंगणा  याला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने म..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध , अ‍ॅ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर
: राजुरा येथील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याविरूद्ध भाजपने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करून अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पीडित विद्यार्थिनींच्या अत्याचाराचा न..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

राज्यात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान ..

वृत्तसंस्था / मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱया टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी 61 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तवला. 14 मतदारसंघात पार पडलेल्या या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते, गिरीश बापट, सुप्रिया सुळे, रावसाह..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 24 Apr 2019

कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याला २८ दिवसांची संचित रजा..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली असून मुंबईतील मतदान संपल्यावर म्हणजे ३० एप्रिलला त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

- VNX बातम्या | अधिक वाचा..