• VNX ठळक बातम्या :    :: श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद अखेर कोर्टात !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: ५ लाखाची बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या ऑटो चालकाचा प्रशासनातर्फे सत्कार !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: कोसमी-किसनेली जंगल परिसरात ५ नक्षल्यांना कंठस्नान !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात झालेल्या नुकसानीची दिलासादायक मदत मिळेल : ना. विजय वडेट्टीवार !! ::

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

कोंडेखाल येथील हरविलेल्या मुलीला दिल्लीतुन शोधून आणण्यात सावली पोलिसांना..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / साखरी (सावली) : 
सावली तालुक्यातील कोंडेखल येथील काशीनाथ रावजी भैसारे यांची मुलगी  पूनम भैसारे (१८)  ही १२ जून रोजी   हरविल्याबाबत सावली  पोलिस ठाण्यात  तक्रार दिली होती . त्यावरून पो.स्टे.सावली मध्ये  नोंद घेऊन शोध चालू केला असता  पूनम दिल्ली येथे असल्याचे आढळून आ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

माजरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वरोरा :
माजरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाची दुचाकी ट्रकच्या  मागील चाकात आल्यामुळे जखमी झालेल्या पोलिस शिपायाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सुनिल धलाल खरोले (३०) असे मृतक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते काही महिन्यांपासून माजरी पोलिस ठाण्यात कार्यर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक..

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणाऱ्या ‘विकास दर्शक’ डॅश बो..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई  :
शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते आज मंत्रालयात उद्‍घाटन झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मद..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

१९ जुलैला बाल हक्क आयोगाची सुनावणी, विभाग प्रमुखांच्या नियोजन बैठकीत दिल्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
१९  जुलै रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची सुनावणी गडचिरोली येथे होणार आहे. या जनसुनावणीच्या अनुषंगाने विविध तक्रारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली.
   या बैठकीला जिल्हयातील विभाग प्रमुख व बा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

बल्लारपुर - आष्टी महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी कळमना येथे केला महामार्ग ब..

- चुकीच्या रस्त्याच्या बांधकामामुळे नागरिकांत रोष 
- राजु झोडे यांच्या नेतृत्वात केला चक्का जाम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : 
बल्लारपूर ते आष्टी महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असुन या महामार्गावरिल लगतच्या गावांना ह्या कामाचा म..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

सर्च मध्ये मणक्याच्या दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात मणक्याच्या दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन मधून आलेले डॉ. निशांत कुमार, डॉ. जयेश भानुशाली आणि..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सारथी सारखी ..

- युनाटेड ओबीसी स्टुडंट फेडरेशनची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्रात  युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारे हजारो ओबीसी विद्यार्थी असून इतर मागासवर्ग समुहातील विद्यार्थ्यांसाठी  बार्टी व सारथीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्थेची निर्मिती करावी, अशी मागण..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द, लवकरच नव्या तारखेची घोषणा करणार ..

वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा :  तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आज १५ जुलै रोजी होणारे चे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाणार असल्याची माहिती  इस्रोकडून देण्यात आली  आहे. आज   पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 15 Jul 2019

विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर इंग्लंडने पहिल्यांदाच कोरले नाव, सामन्यात..

वृत्तसंस्था / लंडन  :  सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले . सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या  लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. 
क्र..

- VNX बातम्या | अधिक वाचा..