• VNX ठळक बातम्या :    :: शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) तारीख जाहीर : २२ सप्टेंबर ला होणार परीक्षा !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी, ९५० अंकानी उसळला सेन्सेक्स !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिस - नक्षल चकमक, नक्षली साहित्य जप्त !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स !! ::

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 30 Apr 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आज निधन झाले. मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार डोळस यांच्या पार्थिवावर उद्या १ मे सकाळी १० वाजता दसूर ता. माळशिरस येथे अंत्यसंस्कार कर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 30 Apr 2019

इको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा उद्या वैरागड येथे येण..

- ‘आपला वारसा, आपणच जपूया’ या थिमअंतर्गत ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन आणि संवर्धनासाठी परिक्रमा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्याची सलग सातशे दिवस स्वच्छता केल्यानंतर चंद्रपूरात इको-प्रोच्या स्थानिक युव..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 30 Apr 2019

अज्ञान ट्रकची क्रुझर ला धडक, नववधूसह तिघे ठार, सात जखमी ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
सचिन मेश्राम  / मारेगाव : ​
मारेगावजवळ ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला.  मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात नववधूसह तिघे जण ठार झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. 
 लक्ष्मीबाई भारत उपरे ( ६०), सानिका किस..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 30 Apr 2019

सिद्धेश्वर जवळ जड वाहनांची जबर धडक : दोन्ही वाहनाचा अक्ष..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :   
तालुका मुख्यालयापासून पासून १३ किलोमीटर अंतरावरील सिद्धेश्वर गावा जवळ आज मंगळवारी  सकाळी ६ वाजता, आसिफाबद महामार्गावर सामोरासमोरून येणाऱ्या दोन जड वाहनांनी जबर धडक झाली . या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला अ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 30 Apr 2019

आयसिस चा म्होरक्या बगदादी जिवंत, पाच वर्षानंतर जारी केला..

वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे बोलल्या जात असलेला  आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने तब्बल पाच वर्षानंतर व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओनंतर बगदादीने ऑडियो क्लिपही जारी केली असून यात त्याने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटां..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 30 Apr 2019

सूर्यदेवाचा प्रकोप , नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कोणत्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  विद्यार्थ्यांना  उन्हाचा फटका बसू नये म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. राज्य मंडळासहित सीबीएसई आणि आयसीएसई शाळाही या महिनाभराच्या कालावधीत बंद ठेव..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 29 Apr 2019

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशात संध्याकाळी ..

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  :  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील   संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. देशात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०.६० टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात ५२.०७ टक्के मतदान झालं आहे. ९ राज..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 29 Apr 2019

राजुरा येथील प्रकरण : मुलीची छेड़खानी केली म्हणून केला ख..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा
: शहरातील इंदिरानगर परिसरातील संदेश रवि ठाकुर या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या  मुलाच्या खुनाचा उलगडा पोलीसांनी केला असुन या प्रकरणी राकेश उर्फ बाल्या वाघमारे (२८) व माया सोनारकर (२५)  या दोन आरोपींना भादंवि कलम ३०२ व ३४ नुसार ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 29 Apr 2019

अरुंद विहिरीतील गाळ उपसताना प्राणवायू अभावी एकाच कुटुं..

वृत्तसंस्था / लातूर : अरुंद विहिरीत गाळ काढण्यासाठी उतरल्यानंतर प्राणवायू (ऑक्सिजन) अभावी गुदमरुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाल्याची घटना   औसा तालुक्यातील  आलमला गावात घडली. गावकऱ्यांनी पोलीस व अग्निशामक दलाच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या हाल..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 29 Apr 2019

दुपारी ३ वाजतापर्यंत राज्यात ४१.१५ टक्के मतदान..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
आज २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात घेतल्या जात असलेल्या मतदान प्रक्रियेत राज्यात दुपारी ३ वाजतापर्यंत ४१.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

ठाणे- 38.52 टक्के मतदान
कल्याण- 33.77 टक्के मतदान
भिवंडी- 39.35 टक्के मतदान
पालघर 46.77 टक्क..

- VNX बातम्या | अधिक वाचा..