• VNX ठळक बातम्या :    :: जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला : दोन जवानांसह पाच जणांचा मृत्यू !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक संपन्न : म्युकरमायकोसिसवरील औषधे 'टॅक्स फ्री, कोरोना लसीवरचा जीएसटी कायम !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: युवा शेतकऱ्याचा जुगाड करणार शेतकऱ्यांच्या पाठीवरील फवारणी पंपाच्या ओझ्यातून सुटका !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: मेहुल चोक्सीचा जेलमधील मुक्काम वाढला : डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यास नकार !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: गडचिरोली : 'आशा स्वयंसेविकांनी' पोलीस ठाण्यातूनच साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद !! ::

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 06 Apr 2020

प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला झाली कोरोनाची लागण..

- प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यापासून लागण झाल्याचा संशय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क :
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची लागण आता वाघांनाही झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत वटवाघुळांपासून हा विषाणू संक्रमित होऊन माणसाला त्याची लागण झाल्याचं मानलं जात होतं. पण, आता वाघा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 06 Apr 2020

पालघर येथे तिसऱ्यांदा भूकंपाचा जोरदार धक्का : अनेक घरांच्या भिंतींना गेले ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पालघर :
जिल्ह्याला आठवड्यात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला. तलासरी तालुक्यातील सावरोली, कोचाई आदि भाग भूकंपाच्या आजपर्यंतच्या सर्वात जोरदार झटक्याने हादरले. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की यामुळे अनेक घराच्या भिंतींना मोठे तडे गेले.
सोमवारी मध्यरात्री १२ वाजून १..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 06 Apr 2020

शस्त्रक्रिया केलेला रुग्ण निघाला कोरोनाबाधित : डॉक्टरांसह ९३ जण क्वारंटाई..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४० डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात काही सर्जन आणि डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या डॉक्टरांनी एक रुग..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 06 Apr 2020

देशभरात गेल्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण आढळले ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून निश्चित करण्यात आलेल्या पर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 06 Apr 2020

ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे, थकून चालणार नाही : पंतप्रधान मोदी यांचे जनतेला ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
'करोना विषाणूविरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे', असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संक..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 06 Apr 2020

महाराष्ट्रातील मंदिरांचे दानपेट्या उघडण्याचे आदेश द्या : १३ वर्षीय मुलीचे ..

- जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अपेक्षा शाम रामटेके हिचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : 
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्याचा परिणाम भारतासोबत  इतर देशांवर सुद्धा होतांना दिसत आहे. प्रत्येक देश आपल्या पध्दतीन..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 14 Mar 2020

केंद्र सरकारने 'पोक्सो' कायद्यात केली सुधारणा : नराधमांना यापुढे होणार कठोर..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने 'पोक्सो' कायद्यात सुधारणा केली असून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना यापुढे कठोर शिक्षा होणार असून तशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. हा कायदा देशभरात ९ मार्चपासून लागू करण्यात आला असून प्रकरणांची तक्रार करण्यासाठी १०९८..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 13 Mar 2020

गर्भवती महिलेवर केली नसबंदी शस्त्रक्रिया : वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ..

- दोन महिन्यांनंतर उघडकीस आली बाब 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी एका गर्भवती महिलेवर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी  उघडकीस आली आहे. हा प्रकार डॉक्टरांचा बेजबाबद..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 13 Mar 2020

फारूख अब्दुल्ला सहा महिन्यानंतर नजरकैदेतुन बाहेर..

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची नजरकैद मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फारूख अब्दुल्ला यांना जम्मू आणि काश्मीर पब्लिक सेफ्टी कायदा १९७८ (पीएसए) अंतर्गत नजरकैदेत ठेव..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 13 Mar 2020

कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
करोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल २९ मार्च रोजी सुरू होणार होती परंतु आता ती १५ एप्रिल रोजी सुरू असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तशी कल्पना सगळ्या संघांच्..

- VNX बातम्या | अधिक वाचा..