• VNX ठळक बातम्या :    :: ऑनलाईन क्लास घेणाऱ्या शाळांनी फी कमी करावी : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएलचे यंदाचे पर्व रद्द : राजीव शुक्लांचे स्पष्टीकरण !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: दिल्लीकर नागरिकांना दोन महिने मोफत मिळणार अन्नधान्य : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन जमत नसेल तर आयआयटी आणि आयआयएम कडे द्या : दिल्ली हायकोर्ट केंद्र सरकारवर बरसले !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: मराठा आरक्षण कायदा रद्द : सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: पीएमओ बिनकामाचे, भाजप खासदाराचा घरचा आहेर : कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या !! ::

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 18 Apr 2020

गुंडापल्ली परिसरात दुचाकीसह ६ लाख ५५ हजारांचा दारूसाठा जप्त..

- आष्टी पोलीसांची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
स्थानिक पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार गुंडापल्ली परिसरात  केलेल्या धडक कारवाईत दुचाकी वाहनासह एकुण ६ लाख ५५ हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. 
गडचिरोली जिल्हयातील अवैध दारू विक्री तसेच बेकायदेशिर दारू वाहतुकीस आळा बसावा या..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

पोल्ट्री फार्मच्या वादात रामकृष्णपूर येथील सहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस स..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
चामोर्शी तालुक्यातील रामकृष्णपूर येथे पोलीस पाटील प्रतिभा मंगल मिस्त्री यांच्या घराजवळील परिसरात पोल्ट्री फार्म तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे सदर पोल्ट्री फार्म तत्काळ काढण्यात यावे याबाबतचा अर्ज गावातील १४ नागरि..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी मोफत करावी : सर्वोच्च न्यायालय..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. दरम्यान, कोरोनाची चाचणी महाग असल्याने ती मोफत करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सुनाव..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी गोळ्या घालून केली इसमाची ह..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोहका-मोकासा गावाजवळ आज नक्षल्यांनी गोळ्या घालून इसमाची हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमार घडली. जिवता गणपत रामटेके (४५) रा.कोटगूल असे मृत इसमाचे नाव आहे. सदर इसम हा पत्नीसह शेतशिवारात मोहफुले वेचण्..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

राज्यात कोरोनाचे ६० नवे रुग्ण आढळले : रुग्णसंख्या १ हजार ७८ वर..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
राज्यातील करोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा ६० नवे करोना रुग्ण सापडले आहेत. यातील सर्वाधिक ४४ रुग्ण हे एकट्या मुंबईतीलच आहेत. आज आणखी ६० नवे करोनाबाधित सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १०७८ वर गेली आहे. त्यामुळे महार..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

लिंगमपल्ली -किष्टापूर पुलाच्या कामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी केली जाळ..

- लाॅकडाऊनच्या काळातही काम सुरू असल्याने केला घातपात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने गडचिरोली जिल्ह्यासह सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले असताना काम सुरू ठेवल्याच्या रागात नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील जिमलग..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

लॉकडाऊन काळात नक्षल्यांनी केली रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील जिमलगट्टा पासून नजीक असलेल्या लिंगमपल्ली-किष्टापूर पुलाच्या कामावरील वाहनांची काल रात्री च्या सुमारास नक्षल्यांनी जाळपोळ केली . कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने रहदारी बंद करण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासन लोकांच्या सेवेसाठी अहोरात..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

समस्त जनतेला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !..

..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 08 Apr 2020

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार : चिमूर तालुक्यातील घटना..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्यातील सातारा येथील महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज ८ एप्रिल  ला सकाळच्या सुमारास घडली. यमूना गायकवाड अंदाजे वय ५५ वर्ष रा. सातारा ता. चिमूर जि. चंद्रपूर असे वाघाच्या हल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
सातारा हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 07 Apr 2020

चंद्रपूरचे महाकाली मंदिर कोरोनाग्रस्तांसाठी आले पुढे..

- धार्मिक संस्था, दानशूर व्यक्ती व संस्थांकडून  जिल्हा व मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे २५ लाखाची मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
महाराष्ट्र,तेलंगना व मध्यप्रदेशातील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रपूर येथील गोंडकालीन ऐतिहासिक मह..

- VNX बातम्या | अधिक वाचा..