• VNX ठळक बातम्या :    :: ३ मे नंतर मुंबई, ठाणे, पुणे वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: गडचिरोली जिल्हा परिषद पुरविणार जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना जिवनावश्यक सुविधा !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: तेलंगणा येथून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या १ हजार २०० लोकांना घेऊन धावली ट्रेन !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: खर्राच करेल चद्रंपूरकरांचा घात : गावागावात राजरोसपणे होते खर्रा विक्री !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलिस अधिकारी व कर्मचारी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: देशव्यापी लॉकडाऊनच्या कालावधीत दोन आठवड्यांची वाढ !! ::

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 28 May 2020

गडचिरोली जिल्हयात पुन्हा २ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह : रुग्णांचा ..

- भुसावळ येथून आलेले ते दोघेजण धानोरा तालुक्यातील रहिवासी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्हात दिवसेंदिवस कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढतच जात आहे. भुसावळ येथून आलेल्या २ जणांचा अहवाल आज, २८ मे रोजी सकाळी ९ वाजता कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.  यामुळ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 27 May 2020

खापा वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल व वनरक्षक अडकले एसीबीच्या जाळ्यात..

- लाचलुचपत प्रतिबंधक नागपूर विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रस
प्रतिनिधी / नागपूर :
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल किशोर सुखदेव निंबार्ते (५१) व वनरक्षक दशरथ खुशाल वानखेडे (५४) यास अनुक्रमे १ हजार रुपये व १५०० रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रति..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 27 May 2020

उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / उस्मानाबाद :
जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वंजारवाडी  पंचायत  समितीचे शिवसेनेचे  विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांची ग्रामपंचायतीच्या समोरच  निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी रात्री घडली आहे.
भूम तालुक्यातील देवळाली गावात ही घटना घडली असून ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 27 May 2020

पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता : हवामान विभागाने वर्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यंदा सर्वात जास्त उष्णता जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा ४५ पार गेला आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच आता हवामान विभागाक़डून विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे ४ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येईल असा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Wardha   |   बातमीची तारीख : 27 May 2020

गृह विलगिकरणात असतांना बाहेर फिरून कोरोनाचा संसर्ग पसरविल्याने परिचारिका..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा :
  मुंबईहून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यात आलेली सायन येथील परिचारिका आणि तिच्या पतीवर गृह विलगिकरणाचे नियम मोडून कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सावंगी ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 27 May 2020

गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता पुडा खरेदीच्या भावात बरीच तफावत, तेंदुपत्त..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तेदुपत्ता संकलन हा गडचिरोली व शेजारच्या इतरही जिल्ह्यातील मजुरांसाठी चांगला व मोठा आर्थिक लाभ देणारा रोजगार आहे. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या रोजगारापासून मजुरांचे वर्षभराचे आर्थिक बजेट ठरत असते. त्यामुळे तेंदुपत्ता संकलन सुरू होण्याची अनेकजण आतूरतेने वाट बघत अ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 26 May 2020

कोरोना लाॅकडाऊनमध्ये भामरागड पोलिसांनी जप्त केला १३ हजार ४५० रुपयांचा सुग..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
देशात व राज्यात कोरोना या विषाणूने हाहाकार माजविला असताना आणि शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार तंबाखूजन्यू पदार्थांवर बंदी घातली असताना सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ बाळगत असल्याच्या गोपनीय माहितीवरून भामरागड पोलिसांनी धाड टाकून १३ हजार ४५० रुप..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara   |   बातमीची तारीख : 26 May 2020

पवनी नगर परिषदेने होम क्वारंटाईन युवकावर केली दंडात्मक कार्यवाही : पाच हजा..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
चार दिवसापूर्वी वदिलांची प्रकृती बरी नाही कारणाने नागपूर येथून स्वगावी आलेल्या युवकाला होम क्वारंटाईन केले असतांनाही घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्याने पवनी नगर परिषदेने त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करत पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आले आहे. 
ना..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 26 May 2020

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एका कोरोनाबाधित रुग्णाची भर : रूग्णसंख्या पोहचल..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे. ग्रीनझोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून दिवसागणित कोरोनाबाबधितांची संख्या वाढतच जात आहे. २४ मे रोजी रात्रो १०. ००  वाजता दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता काल २५ मे रोजी दुपारी ३. ०० वाजत..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 25 May 2020

एटापल्ली येथील आणखी एकाचा अहवाल आला कोरोना पाॅझिटीव्ह : गडचिरोली जिल्ह्यात..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी गडचिरोली आज २५ मे रोजी दुपारी ३ वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २४ असतांनाच आता पुन्हा रात्रो ९ वाजता एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २४ वर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..