• VNX Headline :     :: नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम; चाळीस टक्के मालाची विक्रीच नाही !! ::
  • VNX Headline :     :: जीएसटीचा मोठा फटका दिवाळीत व्यापाऱ्यांना !! ::
  • VNX Headline :     :: कीटकनाशक कंपन्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा : मुख्यमंत्री !! ::
  • VNX Headline :     :: विषबाधित शेतकऱ्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली भेट !! ::News - World | Posted : 2017-10-23

२३ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

 घटना

 १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
१८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-22

२२ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन / आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
घटना

४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
१६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साह..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-21

२१ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

- नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म.
 घटना

१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१९३..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-20

२० ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

घटना

१९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
१९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-19

१९ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

घटना

१२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.
१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
१९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थि..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-18

१८ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

घटना
१८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
१८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.
१९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.
१९१९: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरां..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-17

१७ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

 आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

 घटना

 १८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
१८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.
१९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-16

१६ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

जागतिक भूलतज्ज्ञ दिन, जागतिक अन्न दिन

घटना

 १७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.
१७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.
१८४६: डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-15

१५ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

 घटना

१८४६: अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
१८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
१८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
१९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच न..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - World | Posted : 2017-10-14

१४ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष ..

 जागतिक मानक दिन
घटना


१८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.
१९१२: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.
१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.
१०२६: ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..