• VNX Headline :     :: नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई व मुलीची हत्या !! ::
  • VNX Headline :     :: वरोरा शहरात चार लाखांची धाडसी घरफोडी !! ::
  • VNX Headline :     :: जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम !! ::
  • VNX Headline :     :: श्रीपाद छिंदम यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार !! ::News - Wardha | Posted : 2018-02-20

स्वराज्य फाऊंडेशन हिंगणघाट तर्फे शिवजयंती महोत्सव..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नंदोरी  (वर्धा) :
१९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य फाऊंडेशन हिंगणघाट तर्फे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या महोत्सवात काल १९ फेब्रुवारी ला स्वराज्य फाऊंडेशन  व साहाय्य सामाजिक संघटना द्वारा  शिवजयंती महोत्सवाचा पहीला..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-20

आर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभ..

मराठा सेवा संघाने दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आर्वी  :
तालुक्यातील शासकीय निम शासकीयकार्यालये  शाळा महाविद्यालय चौकाचौकात शिवाजीराजेचि जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड विर भगतसिंग आर्वी..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-19

अल्लीपुर येथे शिवजयंती उत्साहात ..

विदर्भ  न्यूज  एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट :
  छत्रपती  शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवराया  विद्यार्थी संघटनाच्या वतीने  शिवजयंती महोत्सव  अलीपुर येथे आयोजित करण्यात आला होता.  
शिवजयंती निमित  गावातील मुख्य मार्गाने  झाकी सहीत रॅली काढन्यात आली.  रॅलीत शेकड..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-19

आर्वीत प्लास्टिक जप्तीची मोहीम, २३ हजारांचा दंड वसूल ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आर्वी :
आर्वी नगर पालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक पिशवी जप्ती मोहिमेत आज तब्बल २३ हजार रुपये दंड वसूल करून ७० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. नगर पालिकेची ही मोहीम कायम सुरू राहणार असून प्लास्टिक विरोधी मोहीम अधिक तीव्र होत जाईल, अ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-19

ऑटो न थांबविल्याने घेतली उडी , १२ वर्षीय बालकाचा मृत्यू ..

- कारंजा (घाडगे ) तालुक्यातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आर्वी : 
 कारंजा (घाडगे) तालुक्यातील सावळी खुर्द येथून ठाणेगाव कडे निघालेल्या ऑटोच्या चालकाने  ठाणेगाव येथील बस स्टॉपवर ऑटो  थांबविला नाही . त्यामुळे  ऑटो बसलेल्या १२ वर्षीय बालकाने धावत्या ऑटोतून उडी घेतल्यान..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-19

श्रीपाद छिंदम यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार..

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट :
अहमदनगर येथील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध अवमानकारक व अश्लील शब्दप्रयोग करून समस्त महाराष्ट्राचा अपमान केला.एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करून आमच्या भावना दुख..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-18

कारंजा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते भाऊराव चाफले यांचे ..

विदर्भ न्यूज   एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कारंजा :
येथील  काँग्रेसचे  जेष्ठ नेते भाऊराव चाफले यांचे आज १८ फेब्रुवारी रोजी  सकाळी राहते घरी दीर्घ आजाराने निधन झाले  . मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर कारंजा येथील मोक्षधामावर अंत्यसंस्कार करणात  आले. यावेळी क..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-18

छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्य उद्या भव्य शोभायात..

शिवप्रेमिंना सहभागी होण्याचे युवा सोशल फोरम चे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
छत्रपति शिवाजी महाराज जयंति निमित्य उद्या सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़  शोभायात्रेला सायं. ५ वा़ युवा चौक रामनगर येथून सुरूवात होईल तसेच छ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-18

वर्धाचे भूमिपुत्र अभिजीत फाळके एम.आय.टी युनिव्हर्सिटी च..

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आर्वी :
जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील भूमिपुत्र अभिजीत फाळके- पाटील ह्यांना पुणे येथील एम.आय.टी युनिव्हर्सिटीचा मानाचा यंग सोशल ट्रान्सफॉर्मर , पेर्सोना २०१८ हा पुरस्कार पुणे येथे एम.आय.टी युनिव्हर्सिटीत प्रदान करण्यात आला. विश्वनाथजी कराड ह्या ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Wardha | Posted : 2018-02-18

आणि हिंगणघाट ला साकारली 'गणिताची प्रयोगशाळा '..

गणित अध्यापक मंडळ हिंगणघाट चा उपक्रम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट​ : 
हिंगणघाट अध्यापक मंडळानी अथक परिश्रम करून हिंगणघाट येथे 'माझी गणिताची प्रयोगशाळा 'साकारली आहे गणित अध्यापक मंडळाचे मिलिंद दिक्षित आणि सहकारी दुर्गाप्रसाद यादव चंद्रशेखर निमट गजानन नांद..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..