नगराध्यक्षा योगिता पिपरे यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेसला विशेष मुलाखत


- शहरातील विविध बाबींची दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली:
स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसला विशेष मुलाखत दिली. यावेळी विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार यांनी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याकडून शहरातील विविध बाबींची माहिती जाणून घेतली.
नगराध्यक्षा पिपरे यांनी शहरात सुरू असलेल्या व प्रलंबित असलेल्या विकासकामांची माहिती दिली. सत्ता स्थापनेनंतर एका वर्षातच शहर विकासासाठी पावणेदोनशे कोटी रूपयांचा निधी खेचून आणला असून  शहरातील रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, आरोग्यविषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली. तसेच शहरातील इतरही कामे तातडीने केली जाणार असून जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

www.youtube.com/watch?v=KlO5gNcWqXU&feature=youtu.be

   Print


News - Mulakhat | Posted : 2017-07-08
Related Photos