खाबांडा येथील उपसरपंच डभांरे अपघातात जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / खाबांडा :
वरोरा तालुक्यातील खाबांडा ग्रामपंचायचे उपसरपंच  गुलाबराव डभांरे काही कामानिमित्त बाहेर गेले असता गावाकडे परत येत असताना संध्याकाळी अगदी गावाजवळ नागरी चौकातील पोलिस चौकीजवळ अचानक  अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले. 
उपसरपंच  गुलाबराव डभांरे यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली . त्यांना तात्काळ सांवगी (मेघे) येथे उपचारासाठी हलविण्यात आले.   त्यांची प्रकुती चितांजनक असल्याची माहिती त्यांच्या  निकटवर्तीयांनी  दिली आहे.         Print


News - Chandrapur | Posted : 2017-10-12
Related Photos