• VNX Headline :     :: नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई व मुलीची हत्या !! ::
  • VNX Headline :     :: वरोरा शहरात चार लाखांची धाडसी घरफोडी !! ::
  • VNX Headline :     :: जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम !! ::
  • VNX Headline :     :: श्रीपाद छिंदम यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार !! ::News - Chandrapur | Posted : 2018-02-20

युवकांनी मातीतील खेळ खेळावे : आ. शामकुळे ..

-  छाेटा नागपूर येथील जिल्हा स्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
धकाधकीच्या जीवनात युवक भ्रमणद्वानी आणि संगणकीय खेळ खेळतात. युवक मातीच्या खेळापासून दूर जात आहेत. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहे. युवकांनी मातीतील खेळ खेळावे असे आवाहन..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-20

युथ पॉवर फाऊंडेशनतर्फे शिवजयंती उत्साहात ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
रयतेचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३८८ वि जयंती युथ पॉवर फाऊंडेशनच्या वतीने उत्साहात  साजरी करण्यात आली. 
सोमवारी ( ता. १९ ) इंदिरा नगर गायत्री चौक येथे सायंकाळी ६ वाजता शिवजयंती कार्यक्रम पार पडला. यावेळी मनोज पोतराज, नंदकिशोर ज..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-20

वाघाच्या हल्ल्यातील मृतक महिलेच्या परिवारास आर्थिक मद..

- ७५  हजारांच्या धनादेशाचे केले वितरण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  /नेरी (चिमूर) :
चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी  नम्रता राजेंद्र पिसे  (३५) ही महिला शनिवार  १७ फेब्रुवारी रोजी  कापूस वेचणीसाठी मजुरीने गेली असता, अचानक, वाघाने मागून हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. ना..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-20

स्वामी रामदेवजी महाराज यांच्या उपस्थितीत योग शिबिरास प..

योगाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय योग चिकि..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-20

वरोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती तर्फे शिवजयंती उत..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / वरोरा :
शिवजयंती निमित्त, वरोरा तालुक्यातील शिवप्रेमींनी १९ फेब्रुवारी सोमवार ला वरोरा मधील डॉ. आंबेडकर चौक येथे शिवजयंती जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती तर्फे शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. श..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-19

अकोला तालुक्यातील म्हैसपूर गावातील मुलगा वरोरा येथे सा..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा
: म्हैसपूर जिल्हा अकोला येथील रहिवासी ९ वर्षाचा सुमित नितीन राउत हा मुलगा   वरोरा येथील खांजी वार्ड येथे सापडला आहे. त्याला विचारणा केली असता त्याच्या मामाचे नाव शुभम दत्ता पीटे आहे. सदर मुलगा सौरभ लोहकरे (मो.क्र ७७६९९३१४०८) व श्रीकांत लोहकर..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-19

योग ही आरोग्‍य पध्‍दती, पतंजली समुहाचा विकास लोकांच्‍या..

- चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित मिट द प्रेस मध्ये साधला संवाद 
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  योग ही आरोग्‍य पध्‍दती आहे. योगाला धर्माशी जोडू नका. योग केल्‍याने निश्‍चीतच चांगले दिवस येतील. योगामुळे रक्‍तदाब, मधुमेह, थायरॉईड, अस्‍थमा, कॅन्‍सर आदी रोग ब..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-19

शिवजयंतिनिमित्त वरोरा उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
  आज   सोमवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवजयंती साजरी करण्यात आली .शिवजयंती निमित्य उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे तालूका कॉंग्रेस कमिटी च्या वतीने रुग्णांना फळवाटप करण्यात आले. 
यावेळी जिल्हा अध्यक्षा  सुनंदा जिवतोडे , जिल्..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-19

२१ फेब्रुवारी ला करणार पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध ..

- जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यासंबंधी विश्रामगृह चंद्रपूर येथे १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. लोकशाहीचे उप संपादक रवींद्र बल..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..

News - Chandrapur | Posted : 2018-02-19

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पोतदार..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : 
थोर समाजसेवक बाबा आमटे स्थापित महारोग समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात असलेले मान येथील प्रा. सुहास पोतदार यांचा अग्रह छायाचित्राद्वारे पाणलोट क्षेत्रातील मृदा गुणवत्ता निर्देशांक आणि जमिनीच्या नैसर्गिक साधन सामुग्रीचे ..

- विदर्भ न्यूज एक्सप्रेस | Read More..